Sunday, December 10, 2023
Home क्राईम न्यूज Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा, राहुल गांधी सध्या मिझोरममध्ये,...

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा, राहुल गांधी सध्या मिझोरममध्ये, पाहा फोटो….

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या ईशान्य भारतात आहेत. तिथं ते स्थानिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे.

मिझोरम राज्यातील आयझॉल या ठिकाणी राहुल गांधी आहेत. तिथल्या स्थानिकांशी राहुल गांधी यांनी बातचित केली त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

पुन्हा तोच उत्साह… भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात मी मोहब्बत की दुकान यावर भाष्य केलं. आता मी मिझोरममध्ये आहे. लोकांकडून तसंच प्रेम मिळतंय, असं म्हणत राहुल गांधी यांनी हे फोटो शेअर केलेत.

लोकांचं हित जपण्यासाठी काँग्रेस पक्ष कायम पुढे राहील. तसंच स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यात आमचा हातभार कसा असेल, यासाठीही आम्ही प्रयत्नशील असू. भारताची परंपरा जपण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

राहुल गांधी मिझोरममध्ये असताना एक चिमुकली त्यांना भेटायला आली. यावेळी राहुल गांधी यांनी तिला प्रेमाने जवळ घेतलं. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

RELATED ARTICLES

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : 'स्पार्कल कँडल' बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याप्रकरणी जागा मालक, कारखाना चालक तसेच दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला....

Recent Comments