इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्यासाठी कट रचल्या प्रकरणी फरार असलेल्या ओंकार मोरे याला गुन्हे शाखा युनिट 2 च्या पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे.
ओंकार मोरे याच्याकडून एक पिस्टल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी शरद मालपोटे आणि संदेश कडू या दोघांना याअगोदरच अटक करण्यात आली होती.