Tuesday, July 1, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यात पीएमपीएमएल बस चालकाकडून प्रवाशाला बेल्टने मारहाण; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुण्यात पीएमपीएमएल बस चालकाकडून प्रवाशाला बेल्टने मारहाण; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात पीएमपीएमएलच्या बसच्या चालकाने प्रवाशाला बेल्टने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हि घटना मनपा ते तळेगाव ढमढेरेदरम्यान पुण्यातील शिक्रापूरमधील चाकण चौकाजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बस मधील काही प्रवाशांनी चालक नशेत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे पीएमपीएमएल चालकांच्या वर्तणुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. सदर घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्रवाशी करत आहेत. चालकाकडून प्रवाशाला मारहाण झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments