Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज ४३ हजार व्यावसायिकांनी आगीबाबत भरली अपूर्ण माहिती; पालिकेचे सर्वेक्षण पूर्ण कधी होणार?

४३ हजार व्यावसायिकांनी आगीबाबत भरली अपूर्ण माहिती; पालिकेचे सर्वेक्षण पूर्ण कधी होणार?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : अग्निसुरक्षा नियमांचे बळकटीकरण व्हावे, यासाठी महापालिकेने महिला बचतगटांच्या मदतीने शहरात सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील ४३ हजार ९२५ व्यावसायिक आस्थापनांनी अग्निसुरक्षा उपायांबाबत अपूर्ण माहिती सादर केली असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे बचतगटांनी सर्वेक्षण कसे केले, असा सवाल उपस्थित होत आहे.

अग्निसुरक्षा उपायांमधील अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी महापालिका सर्वेक्षण करीत आहे.अग्निसुरक्षेविषयी अपुरी माहिती दिलेल्या आस्थापनांनी परिपूर्ण माहिती दिली पाहिजे. अग्निसुरक्षेविषयी सूचनांचे पालन करण्यास टाळाटाळ अथवा दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करणे किंवा त्या बंद करणे अशी नियमाधीन कारवाई होऊ शकते. पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व व्यावसायिक आस्थापना मालक आणि भोगवटादारांनी परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी केले आहे.

लिंक पाठवायची तर सर्वेक्षण कशाला?

अपूर्ण माहिती देणाऱ्या संबंधित आस्थापनांनी सर्वेक्षणावेळी दिलेल्या मोबाइल क्रमांकावर महापालिकेच्या वतीने लिंक पाठविण्यात आली आहे. त्याद्वारे आवश्यक माहिती संबंधित आस्थापनांनी त्वरित भरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. आस्थापनांचे मोबाइल नंबर महापालिकेकडे असताना सर्वेक्षणाचा घाट का घातला, असा सवाल उपस्थित होत आहे.

बचतगटांनी भरली अर्धवट माहिती….

महिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे यांच्यामार्फत बचतगटांमधील महिलांनी केलेल्या आग प्रतिबंधक सर्वेक्षण सुरू आहे. या महिलांनी आस्थापनांनी आवश्यक माहितीची पूर्तता करणे आवश्यक आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अग्निसुरक्षा पायाभूत सुविधांचे मूल्यांकन होणार आहे. मात्र, काही आस्थापनांनी अपूर्ण माहिती दिली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सर्वेक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments