Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजहडपसर-बिलासपूर विशेष दोन ट्रेन

हडपसर-बिलासपूर विशेष दोन ट्रेन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : हडपसर-बिलासपूर विशेष गाडी पुण्याहून ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सुटणार असून, बिलासपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी पोहोचणार आहे. बिलासपूर-हडपसर स्पेशल ही गाडी बिलासपूर येथून ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सुटणार असून हडपसरला दुसऱ्या दिवशी १२ वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग आणि रायपूर आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments