इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे: सिंहगढ़ म्हणजे शिक्षणांचा क्षेत्र आहे। किती तरी इंजीनियर कॉलेज आणि रहण्यासाठी मुला मुलींना हॉस्टल, पीजी रहवासी स्थान आहे। आणि बाहेरणी शिकायला आलेले मुले मुली राहतात। पण कोणाला हे दिसत नाही सिंहगढ़ हदीत मध्ये किती ठिकाणी आणि किती दिवस पासून वैश्या व्यवसाय चालत आहे. हे वैश्या व्यवसाय करणारे खुले आम हॉटेल मध्ये पोरी पाठवतात. नागरिकांनी तक्रार दिली तरी हे बंद होत नाही. पुणे पोलीस आयुक्त साहेबांनी आदेश दिला होता की पुणे मध्ये अवैध्य धंदे बंद करा पण कोणाला कोणाची भीती नाही. वैश्या व्यवसाय करणारे दलाल पाटील, पठारे, भोसले असे अनेक दलाल खुले आम वैश्या व्यवसाय करत आहे. हे दलाल गूगल माफत ऑनलाईन मध्ये आपले नंबर आणि मुलींचा फोटो टाकवून कस्टमरला होटेलवरती बोलवतात, आणि हॉटेलवाले यांच्या सोबत कॉन्टॅक्ट मध्ये असतात. सिंहगढ़ हदीत असे अनेक हॉटेल आहेत नरे, नवले ब्रीज, नरे भूमकर चौक असे अनेक ठिकाणी हॉटेल चालतात. या हॉटेलवाले कस्टमरला व्हॉट्सअँप वर कॉल करून हॉटेलचा नाव सांगतात आणि ह्याच्या मध्ये रूम बुक करा. त्याच्यानंतर हे दलाल मुलींचा फोटो पाठवतात आणि 1 ते 2 तासांसाठी 5 ते 10 हजार रुपयांची डिमांड करतात. असे वैश्या व्यवसाय किती तरी ठिकाणी चालू आहे. या अवैध्य धंदे मुळे किती तरी घर उध्वस्थ झाले आहे. स्थानिक नागरिकांना हे वैश्या व्यवसायचा खूप त्रास आहे. लोकं खूप वाईट नजरांनी बघतात. पण सिंहगड पोलिसांना काही दिसतं नाही. तिकडचे नागरिकांचा म्हणणं आहे की वरिष्ठ अधिकारी ह्याच्यावर लक्ष देऊन कारवाई करावे. आणि अवैध्य धंदे बंद करून नागरिकांना ढिलासा द्यावे.