इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सासवड : सासवड शहरातील मी प्रस्तावित केलेल्या विविध रस्त्यांच्या कामांना ८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्यांदाच रस्ते विकासासाठी शहराला एवढा निधी मिळाल्याचे सांगत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.
मंजूर झालेली कामे पुढीलप्रमाणेः सोपाननगर रस्ता ते सस्ते पार्क, सोपाननगर रस्ता ते डॉ. बांदेकर निवास, डॉ. रावळ निवास ते श्रीनाथ पतसंस्था, सावित्रीबाई फुले शाळा क्र.२ ते जय बजरंग तालीम, पांढरे घर ते विशाल भोंगळे घर, राजू शिंदे घर ते नारायणपूर रोड, खळद रोड ते बोरावके मळा, नारायणपूर रोड ते कळकी बाग, विनायक सह. सोसा. सासवड स्टेट बँकमागे उद्यान, कैकाडी समाज मंदिर परिसरात ब्लॉक, कैकाडी समाज मंदिर कंपाउंड वॉल, दळवी आळी येथे समाजमंदिर, दळवी आळी येथे तालीम, कहानदीवर भोंगळेवस्ती, शिवरकरवस्ती, पवारवस्ती पूल दुरुस्ती, कोडीत नाका येथील बागेचे सुशोभीकरण, पवारवस्तीकडे जाणारा साकव पूल, सोपानकाका समाधी लगत पवारवस्ती रस्ता, सोपानकाका परिसर सुधारणा, लांडगे आळी येथे संत सावता महाराज समाजमंदिर, लांडगेआळी शिवरकर घर ते चव्हाण कॉर्नर, गोदाजी जगताप चौक ताथवडकर घर रस्ता, ब्राम्हण आळी संगमेश्वर मंदिरापर्यंत रस्ता, ताथवडकर घर ते ब्राम्हण आळी, सोपानदेव मंदिराजवळ नदीघाट, इंदिरानगर येथे ड्रेनेज लाईन व रस्ता, शिवतारादत्त पार्क सोसायटी ब्लॉक, लक्ष्मीनगर पारगाव रोड ड्रेनेज लाईन व रस्ता, सटवाई मंदिर ते मनोहर बोरावके, बापू गिरमे घर ते शिवाजी गिरमे घर, शासकीय विश्राम गृह ते महावितरण गेट, सोपानदेव हॉस्पिटल ते कहा प्लाजा, गणेश इनामके घर ते मरीआई माता मंदिर, देवराम इनामके घर ते अजय जगताप घर, माईणकर हॉस्पिटल ते एक्के घर, ओंकार सोसा. अविनाश बडधे घर रस्ता, स्वामी समर्थ सोसा. पेव्हिंग ब्लॉक, ड्यू ड्रॉप सोसा. रस्ता काँक्रिटीकरण, तरटीमळा अंतर्गत रस्ता, ड्यू ड्रॉप सोसा. गणपती मंदिर, सोपान भोंगळे घर ते राजेंद्र भोंगळे घर, वीर फाटा ते बाळासाहेब राउत (कड्बानवस्ती), नाथपंथी भराडी दफनभूमी कंपाउंड, म्हाडा सोसा. सुतार घर ड्रेनेज व पाणी पाईपलाईन, नरसिंहनगर (दत्तनगर) ड्रेनीज व पाईपलाईन, संभाजीराजे सोसा. पारगाव रोड अंतर्गत रस्ते, नाळे सोसा. सुधाकर म्हेत्रे घर ते ढगारे घर, तारादत्त पश्चिम अंतर्गत रस्ता, जुना भैरोबा परिसरात ब्लॉक, म्हाडा सोसा (आंबोडी रोड) रस्ता व ड्रेनेज, म्हाळसाकांत सोसा. अंतर्गत रस्ता, विसावा विठ्ठल मंदिर ते जेजुरी रोड, वढणेवस्ती बधाई स्वीट होम मागील रस्ता, संगमेश्वर हौ. सोसा. मागे ड्रेनेज लाईन, अण्णाभाऊ साठे सभागृह सभागृह दुरुस्ती व अंतर्गतरस्ता, लक्ष्मिनारायण हौ. सोसा. रस्ता, कृष्णा गार्डन ब्लॉक, व्यंकटेश अपार्टमेंट मार्गे सोनोरी रोड, त्रिशूल सोसायटी कमान ते भिंताडे घर, त्रिशूल सोसायटी भिंताडे घर ते दत्तमंदिर, त्रिशूल सोसायटी दत्त मंदिर ते सोनोरी रस्ता, उत्तम ढाबा ते लोणकर कॉर्नर, लोणकर कॉर्नर ते पुरंदर पार्क, कहा प्लाजा ते दादा कामठे घर, हिवरकर मळा सह्याद्री सोसा रस्ता, हिवरकर मळा दिपक अर्जुने घर रस्ता, महावितरण गेट ते गिरमे नगर, गिरमे नगर ते पापिनाथ सोसायटी, पापिनाथ सोसायटी मुख्य रस्ता, कैकाड आळी शौचालय, कैकाड आळी अंतर्गत रस्ता, सोपाननगर अंतर्गत रस्ता, हडको रोड ते अजित नागरी रस्ता, अजित नागरी ते चिंतामणी हॉस्पिटल, पोलीस परेड मैदान परिसर सुधारणा, राष्ट्रीय महामार्ग ते साई पॅलेस, दिनकर कॉम्प्लेक्स पाठीमागील रस्ता, दिनकर कॉम्प्लेक्स परिसरात रस्ता सुधारणा, नेताजी मंडळ परिसरात सुधारणा, गिरमे आळी परिसर सुधारणा, श्रीदत्त हौ. सोसायटी रस्ता, इनामकेमळा, चवळेमळा, शेटेमळा, भोंगळेमळा, बोरावकेमळा अंतर्गतरस्ता