Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज शरद मोहोळचा खून करणारा मुख्य सूत्रधार गणेश मारणे कोण आहे?

शरद मोहोळचा खून करणारा मुख्य सूत्रधार गणेश मारणे कोण आहे?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणे पसार झाला असून, मारणेचा गुन्हे शाखेच्या पथकांकडून शोध घेण्यात येत आहे. मोहोळ खून प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून गणेश मारणेचे नाव निष्पन्न झाल्यानंतर मारणे पुन्हा चर्चेत आला आहे.

पुण्यातील गुन्हेगारी विश्वात गणेश मारणे आणि गजानन मारणे या दोन टोळ्या सक्रिय आहेत. गेल्या काही वर्षांपासून गणेश फारसा चर्चेत नव्हता. गणेश आणि गजानन दोघे मूळचे मुळशी तालुक्यातील आहेत. ४ ऑक्टोबर २००६ रोजी पौड फाटा चौकात संदीप मोहोळवर गोळ्या झाडण्यात आला. मोहोळचा खून गणेश मारणे आणि साथीदारांनी केल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. गणेश मूळचा मुळशी तालुक्यातील आहे. तो एरंडवणेतील खिलारेवाडी वसाहतीत राहायला होता. मोहोळ खून प्रकरणानंतर मारणे चर्चेत आला.

मोहोळचा खून वर्चस्व आणि वैमनस्यातून झाल्याचे तपासात उघडकीस आले होते. बाबा बोडके टोळीची धुरा सांभाळणाऱ्या संदीपने प्रतिस्पर्धी टोळीतील म्होरक्यांना टिपून गुन्हेगारी विश्वात दबदबा निर्माण केला होता.

कोंढव्यातील कमेला भागात मोहोळ आणि साथीदारांनी शुक्रवार पेठेतील अनिल मारणेचा खून केला होता. मोहोळचे गुन्हेगारी विश्वातील वर्चस्व मोडून काढण्यासाठी गणेश, त्याचे साथीदार सचिन पोटे यांनी मोहोळच्या खुनाचा कट रचला.

मोहोळचा खून केल्यानंतर गणेश चर्चेत आला होता. मोहोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळ आणि साथीदारांनी तयारी सुरू केली होती. निलायम चित्रपटगृहाजवळील एका उपहारगृहात किशोर मारणेचा शरद मोहोळ आणि साथीदारांनी खून केला. किशोर गणेश मारणेचा जवळचा साथीदार होता. वीस वर्षानंतर गणेश मारणे, त्याचा साथीदार विठ्ठल शेलार यांनी किशोर मारणेच्या खुनाचा बदला घेतल्याची चर्चा गुन्हेगारी विश्वात सुरू आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments