Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज वंचितला सोबत घेण्याबाबत अशोक चव्हाण यांची काय भूमिका, टीव्ही 9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह...

वंचितला सोबत घेण्याबाबत अशोक चव्हाण यांची काय भूमिका, टीव्ही 9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नागपूर । 26 डिसेंबर 2023 : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र येत आघाडी केली आहे. या आघाडीला इंडिया आघाडी असं नाव दिलं आहे. विरोधी पक्षांच्या या आघाडीत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर सहभागी होतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जर प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडी सामील होण्याचा निर्णय घेतला. तर काँग्रेसची भूमिका काय असेल. यावर माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही 9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या इंडिया आघाडीत येण्याला हिरवा कंदिल दाखवला आहे.

वंचितबाबत अशोक चव्हाण यांची भूमिका काय?

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत मी व्यक्तीगत पातळीवर सकारात्मक आहे, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. पण 29 तारखेच्या बैठकीत इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. त्यावेळेस वंचित बाबतंही चर्चा होणार आहे. 29 तारखेच्या बैठकीत वंचितला सोबत घेतल्यास किती जागा. द्यायच्या याबाबतंही चर्चा होणार आहे. वंचितला सोबत घेतलं तर राज्यातील मतांचं विभाजन टाळता येईल, असं अशोक चव्हाण म्हणालेत.

खासदार प्रतापराव चिखलीकर यांची जागा डळमळीत आहे. त्यामुळे ते माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करत आहेत. सध्या मतदारसंघांचे सर्व्हे केले जात आहेत. त्यात चिखलीकर यांची जागाच धोक्यात आहेत. त्यामुळे ते माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत, असं म्हणत अशोक चव्हाण प्रतापराव चिखलीकर यांच्यावर पलटवार केला आहे.

प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या दाव्यावर भाष्य

अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला होता. त्यांचा हा दावा अशोक चव्हाण यांनी खोडून काढला आहे. खासदार प्रतापराव चिखलीकर यांची जागा डळमळीत आहे. त्यामुळे ते माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करत आहेत. सध्या मतदारसंघांचे सर्व्हे केले जात आहेत. त्यात चिखलीकर यांची जागाच धोक्यात आहेत. त्यामुळे ते माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत, असं म्हणत अशोक चव्हाण प्रतापराव चिखलीकर यांच्यावर पलटवार केला आहे.

 

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments