Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज लॉजमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळः हिंजवडीत प्रियकराकडून इंजिनियर तरुणीचा दोन गोळ्या झाडून खून

लॉजमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळः हिंजवडीत प्रियकराकडून इंजिनियर तरुणीचा दोन गोळ्या झाडून खून

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

प्रेमसंबंधातून प्रियकराने तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर गोळ्या झाडून खून केल्याची घटना हिंजवडी येथील लक्ष्मी चौकातील मारुंजी रस्त्यावरील हॉटेल एलिगंट ओयो टाउन हाऊसमध्ये रविवारी (२८ जानेवारी) सकाळी आठच्या सुमारास घडली. वंदना के. द्विवेदी (२६, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी ऋषभ राजेश निगम (रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) असे मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दोन गोळ्या झाडून खुनाची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ निगम व वंदना यांचे घर लखनऊ येथे एकाच परिसरात आहे. त्यामुळे त्यांची जुनी ओळख असून, ऋषभ हा वंदना हिचा प्रियकर आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेली वंदना ही २०२२ मध्ये हिंजवडीतील एका आयटी कंपनीत नोकरीनिमित्त आली. दरम्यान, ऋषभ हा गुरुवारी (२५ जानेवारी) लॉजमध्ये गेला. तर वंदना ही शुक्रवारी (२६ जानेवारी) लॉजमध्ये गेली. तेथे शनिवारी (२७ जानेवारी) रात्री पावणेदहाच्या सुमारास ऋषभने वंदना हिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात तिचा मृत्यू झाला.

 

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments