Tuesday, February 27, 2024
Home क्राईम न्यूज येरवडयात साडेचार एकर जागेवर ट्रॅफिक पार्क उभारणार

येरवडयात साडेचार एकर जागेवर ट्रॅफिक पार्क उभारणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : येरवडा येथील इंद्रप्रस्थ उघान येथे साडेचार एकर जागेवर ट्रॅफिक पार्क उभे केले जाणार आहे. त्यासाठी बॉश कंपनी सीएसआर फंडातून १५ कोटी रुपये खर्च करणार आहे. पाच वर्ष मेटन्ससह हे पार्क ही कंपनी चालविणार आहे. त्यानंतर हे पार्क पालिकेकडे हस्तांतरीत केले जाणार आहे.

मुलांना लहानपणापासून वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लागावी, यासाठी पुणे महापालिकेने औंध येथील ब्रेमन चौकात ट्रॅफिक पार्क साकारले आहे. पुण्यात वाहतुक कोंडी ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे सर्वानाच नियम पाळण्याची सवय लागावी यासाठी आता येरवडा येथील इंद्रप्रस्थ गार्डन येथे साडेचार एकर जागेवर बॉश ट्राफिक पार्क उभे केले जाणार आहे. जागतिक दर्जाचे ट्रॅफिक पार्क असणार आहे. बॉश कंपनी पाच वर्षे मेंटनससह हे ट्रॅफिक पार्क चालविणार आहे. पाच वर्षानंतर हे ट्राफिक पार्क पुणे महापालिकेला हस्तांतरित करणार आहे. या संबंधीचा करार बॉश कपंनीबरोबर झाला आहे अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

ट्रॅफिक पार्क मध्ये वाहन चालन चालविण्यापासून ट्रॅफिकच्या नियमाचे पालन कसे करावे हे येथे शिकविले जाणार आहे. यामध्ये वाहन चालकांचे समुपदेशन केले जाणार आहे. हेवी व्हेईकल चालवणाऱ्या वाहन चालकांना ताणतणाव न घेता वाहन कसे चालवायचे याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुणे महापालिका आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्याथ्याकडुन कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.

आरटीओकडुन प्रशिक्षणासाठी येणाऱ्याकडून घेतले जाणार शुल्क

ट्रॅफिक पार्कमध्ये वाहतुक नियमाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी आरटीओकडुन या ट्रॅफिक पार्कमध्ये प्रशिक्षणासाठी येणाऱ्याकडून शुल्क आकारले जाणार आहे.

RELATED ARTICLES

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

फायनान्सची वसुली करणाऱ्यांकडून रिक्षा चालकाला मारहाणः भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) फायनान्सचे बाऊन्सिंग चार्जेस भरले नसल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी रिक्षा ताब्यात मागितली. त्यावेळी रिक्षा देण्यास नकार दिल्याने तिघांनी रिक्षा...

Recent Comments