Tuesday, February 27, 2024
Home क्राईम न्यूज 'या' बँकेत भरती प्रक्रिया सुरू, 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच...

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया सुरू झालीये. इच्छुकांनी लगेचच अर्ज करू बँकेत नोकरी करण्याचे आपले स्वप्न हे साकार करावे. विशेष म्हणजे पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणाली लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध बँकांमध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू असल्याचे बघायला मिळतंय. आता अशीच एक भरती प्रक्रिया ही युनियन बँक ऑफ इंडियाकडून राबवली जातंय. थेट युनियन बैंक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची संधी असणार आहे.

ही भरती प्रक्रिया सुरू झालीये. यामुळे उमेदवारांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना भारतातील प्रमुख शहरांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल तरीही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता.

युनियन बँक ऑफ इंडियाने या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिसूचना ही जाहिर केलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळेच उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. युनियन लर्निंग अकादमी हेड्स या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत एकून सात जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीच हे अर्ज मागवण्यात आले. परत एकदा लक्षात ठेवा की, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून घेतलेली पदवी असावी. तसेच जर उमेदवाराकडे बँकेत नोकरी करण्याचा अनुभव असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल. या भरती प्रक्रियेत उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून घेतली जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 30 तर जास्तीच जास्त 50 असावे.

RELATED ARTICLES

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

फायनान्सची वसुली करणाऱ्यांकडून रिक्षा चालकाला मारहाणः भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) फायनान्सचे बाऊन्सिंग चार्जेस भरले नसल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी रिक्षा ताब्यात मागितली. त्यावेळी रिक्षा देण्यास नकार दिल्याने तिघांनी रिक्षा...

Recent Comments