Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजया' परफ्यूमच्या सुगंधाने मन होईल प्रसन्न; Myntra वर मिळतोय अवघ्या 699 रुपयांत...

या’ परफ्यूमच्या सुगंधाने मन होईल प्रसन्न; Myntra वर मिळतोय अवघ्या 699 रुपयांत…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आपल्यापैकी अनेकजण सुगंधी अत्तर किंवा परफ्यूमचा वापर करत असतील. पण, चांगला परफ्यूम कोणता घ्यावा हे अनेकदा समजत नाही. कारण, अनेक असे परफ्यूम्स आहेत त्याचा सुगंध काही मिनिटांमध्ये जातो. मात्र, तुम्ही चांगल्या परफ्यूमच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही परफ्यूमची माहिती देणार आहोत.

Marks & Spencer या कंपनीचा Cool Vetiver Vegan Eau De Toilette हा 30ML चा परफ्यूम चांगला सुगंधित असा आहे. तसेच SKINN M247 Aqua Eau De Parfum हा परफ्यूम 100ml वजनाचा असून, तो Myntra या वेबसाईटवरून तुम्ही 699 रुपयांपेक्षाही कमी किमतीत खरेदी करू शकता. Marks & Spencer या कंपनीचा Black Pepper Vegan Eau De Toilette हा 100 ml चा परफ्यूमचा सुगंध विशेष असा आहे.

काळी मिरी आणि लिंबू मिसळून बनवलेले उत्कृष्ट सुगंध असलेले हे परफ्यूम आहे. हा परफ्यूम तुम्ही रोज लावू शकता. दीर्घकाळ टिकणारा हा परफ्यूम लावल्याने तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या सहकाऱ्यांमध्ये छाप पाडू शकता. हे सर्व परफ्यूम्स 699 रुपयांपर्यंत ऑनलाईन उपलब्ध आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments