Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज या तारखेला आहे ऑक्टोबर महिन्यातला पहिला प्रदोष व्रत, ग्रहदोष दूर करण्यासाठी करा...

या तारखेला आहे ऑक्टोबर महिन्यातला पहिला प्रदोष व्रत, ग्रहदोष दूर करण्यासाठी करा हे उपाय

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : प्रदोष व्रत (Pradosh Vrat 2023) भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते. ऑक्टोबर महिन्यातील पहिला प्रदोष व्रत 12 ऑक्टोबर 2023, गुरूवारी होत आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 12 ऑक्टोबरला येत आहे. गुरूवारी प्रदोष व्रत असल्याने त्याला गुरु प्रदोष असे म्हणतात. प्रदोष व्रत केल्याने भगवान शंकराच्या कृपेने वैवाहिक जीवनात आनंद वाढतो. व्यक्तीला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते.

भाद्रपद गुरु प्रदोष व्रत 2023 पूजा मुहूर्त

मराठी दिनदर्शिकेनुसार, 12 ऑक्टोबर 2023 रोजी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाचे प्रदोष व्रत पाळले जाईल. पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 12 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 7:53 वाजता सुरू होईल आणि 12 ऑक्टोबर 2023 रोजी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7:53 वाजता समाप्त होईल. प्रदोष व्रताची पूजा प्रदोष काळात संध्याकाळी केली जात असल्याने. त्यामुळे 12 ऑक्टोबर रोजी हे व्रत करण्यात येणार आहे. प्रदोष व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.53 ते रात्री 8.25 पर्यंत असेल.

ग्रह दोष दूर होतील

प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात. असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान भोलेनाथ शिवलिंगात वास करतात. यावेळी शिवलिंगाचा अभिषेक केल्याने शनिदोष, राहू-केतूचे अशुभ आणि चंद्राशी संबंधित दोष दूर होतात. तसेच ग्रह शुभ परिणाम देऊ लागतात. याशिवाय प्रदोष काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी भगवान शिवासोबत तुम्ही देवी पार्वतीचीही पूजा करावी.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments