Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज या' जिल्हा परिषदमध्ये भरती सुरू, इच्छुकांनी लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट...

या’ जिल्हा परिषदमध्ये भरती सुरू, इच्छुकांनी लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट सरकारी नोकरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : नोकरीच्या शोधात आहात? मग आता नो टेन्शन, थेट सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आलीये. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे थेट मुलाखतीमधून उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी लवकरात लवकर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 डिसेंबर 2024 आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांना 29 डिसेंबर 2024 पूर्वीच अर्ज करावे लागतील. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

ही भरती प्रक्रिया अमरावती जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आरोग्य विभागात राबवली जातंय. थेट अमरावती येथे नोकरी करण्याची संधी आहे. ही भरती प्रक्रिया आठ रिक्त विविध जागांसाठी सुरू आहे. यामध्ये महिला वैद्यकिय अधिकारी एकून जागा 2, स्टॉफ नर्स एकून जागा 2, औषधी निर्माता एकून जागा 2, प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकून जागा 2 याप्रमाणे भरती होणार आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावीत. ही मोठी भरतीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग फटाफट करा अर्ज. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. इच्छुकांनी अर्ज करताना हे लक्षात ठेवा की, आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत.

निवड झालेल्या उमेदवाराला अमरावती येथे नोकरी करावी लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, 29 डिसेंबर 2024 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती येथे आपले अर्ज हे पाठवावे लागणार आहेत. मग उशीर न करता फटाफट याभरतीसाठी अर्ज करावीत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments