Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजमोठी बातमी : पुणे हिट अँड रन प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील २...

मोठी बातमी : पुणे हिट अँड रन प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील २ पोलीस अधिकारी निलंबित

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी निलंबन करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोर्शे कार अपघात प्रकरणाच्या तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नसल्याचा ठपका ठेवत दोघांचे निलंबन केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments