Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजमुलींना अजिबात आवडत नाहीत तरुणांच्या 'या' गोष्टी; बिघडू शकते रिलेशन

मुलींना अजिबात आवडत नाहीत तरुणांच्या ‘या’ गोष्टी; बिघडू शकते रिलेशन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

तरुणपणात मुलं असो वा मुली यांच्यामध्ये आकर्षण हे असतेच. मुलींना मुलांची देहबोली, वागणूक, बुद्धिमत्ता आणि सवयी यांची माहिती मिळते. अशा वेळी मुलं मुलींच्या अपेक्षेप्रमाणे राहत नाहीत. त्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे बनते.

मुलींना अशी मुलं आवडत नाहीत जे सतत स्वतःची प्रशंसा करतात. अशा मुलांना स्वतःची प्रशंसा करणे आणि गोष्टींची अतिशयोक्ती करणे आवडते. असे लोक सेल्फिश प्रकारचे असतात, जे स्वतःला सर्वांपेक्षा वरचेवर ठेवतात आणि इतरांच्या भावनांकडे लक्ष देत नाहीत. नकारात्मक विचार करणारी मुले मुलींना आवडत नाहीत. प्रत्येक गोष्टीवर नकारात्मक विचार करणारे मुले मुलींना आवडत नाहीत.

मुलींच्या नजरेत मुलांची इमेज ही स्ट्राँग अशी असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीबद्दल नकारात्मक विचार करणारी, रडत राहणे किंवा दुःख घेऊन बसणारी मुले त्यांना आवडत नाहीत. गासिप करणारी मुलं मुलींनाही आवडत नाहीत. मुलींना समजूतदार मुले आवडतात. शिवीगाळ करणारे आणि भांडणारे मुले मुलींना आवडत नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments