Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : ‘पुणे शहराकडे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष लक्ष असते. त्यांचे पुण्यावर जास्त प्रेम आहे, असे सातत्याने म्हटले जाते. त्यामुळेच मी पुणे लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. मात्र मी पुण्यातून कधीही लोकसभानिवडणूक लढवणार नाही’, असा खुलासा करत पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत होत असलेल्या चर्चाना फडणवीस यांनी पूर्णविराम दिला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुढाकाराने पत्रकारांसाठी सांगवडेत होत असलेल्या खासगी तत्त्वावरील गृहप्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात सोमवारी संध्याकाळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, पत्रकारांना परवडणाऱ्या घरासाठी जेवढे शक्य होईल, तेवढे प्रयत्न आम्ही करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून विविध घटकांना सवलतीच्या दरात कमी व्याजदरात घरे कशी देता येतील, याचा विचार आम्ही करू. पत्रकारांसाठी गृहकर्जाच्या व्याजात विशेष सबसिडी योजना आणण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी बोलेल. पुण्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून येणाऱ्या काळात पुण्याच्या हिताचे प्रकल्प व्हावेत, यासाठी जनआंदोलन उभं राहण्याची गरज आहे.

 

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments