Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमतदार प्रतिक्रिया

मतदार प्रतिक्रिया

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आपल्या एका मतदानाने लोकशाही जिवंत राहते. मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायला हवा.

वसंताबाई राठोड (वय, ९२)

मतदानाबद्दल मनात खूप उत्सुकता होती. चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे विकासाची कामे करणारा उमेदवार निवडून येईल. प्रनेती कावेडिया, प्रथम नवमतदार

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments