Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजमतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी ? भेटीमागे नेमकं...

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी ? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. आज सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. काटेवाडीतील मतदानानंतर सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी गेल्या. यावेळी अजितदादांच्या आईचे आशिर्वाद घेण्यासाठी गेल्याचे सुळे यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे यावेळी अजित पवार देखील घरी उपस्थित होते. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय दडलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments