Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज भुरभुर पावसाने मोडली लोकांची हाडे; शहरात १० ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या घटना

भुरभुर पावसाने मोडली लोकांची हाडे; शहरात १० ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः हवामानातील बदलातून पुणे शहरात सकाळी पावसाची भुरभुर आली. त्याचा परिणाम कामाला जात असलेल्या वाहनचालकांना सहन करावा लागला असून अनेक ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील किमान १० ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. रस्त्यावर वाहनांमधून ऑईल सांडलेले होते. अतिशय हलका पाऊस झाल्याने पाणी आणि ऑईल यांचे मिश्रण झाल्याने छोटी चाके असलेल्या स्कुटरेट त्यावरुन जाताच त्यांची रस्त्यावरील पकड सैल होते व चाक ऑईलमुळे घसरते.

सेनापती बापट रोडवरील सिंबायोसिसवरील उतारावर सकाळी अनेक वाहने घसरली. काही दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. बिबवेवाडी, फातिमानगर, कात्रज येथील राजीव गांधी उद्यानासमोर, वानवडी, राजभवन समोरील रोड, म्हात्रे पुलाजवळ अशा जवळपास १० ठिकाणी वाहने घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. वाहनचालकांनी विशेषतः दुचाकीस्वारांनी वाहने सावकाश चालवावी, ओल्या रस्त्यावरुन जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments