Tuesday, February 27, 2024
Home क्राईम न्यूज बाजारात मकर संक्रांतीची लगबग, आकर्षक तिळगुळ व भोगीचे साहित्य खरेदीची लगबग

बाजारात मकर संक्रांतीची लगबग, आकर्षक तिळगुळ व भोगीचे साहित्य खरेदीची लगबग

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा असलेला नवीन वर्षातील पहिला सण असणाऱ्या मकरसंक्रांतीसाठी तिळगुळ, हळदी – कुंकवाच्या वस्तूसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी शहरातील प्रमुख बाजारपेठां सजल्या असून यामध्ये महिला वर्गाची खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. मकर संक्रातीच्या व भोगीच्या निमित्ताने मार्केटयार्ड येथे आकर्षत होलसेल तिळगुळ व भोगीसाठी लागणा-या पालेभाज्यासाठी बाजारात ग्राहक खेरदीची लगबग सुरू झाली आहे.

गुरूवारी मार्केटयार्डात भोगीच्या दिवसात मिक्स लागणा-या भाज्यांची आवक मोठया प्रमाणात होत आहे. थंडी आणि भोगी या सणाचे औचित्य साधून भोगी सणाला खास मिक्स भोगीची भाजी बनवली जाते. भोगी सणाला लागणा-या भाज्यांची मार्केटयार्डात आवक सुरू असून भाज्यांची आवक वाढली आहे. यामध्ये सोलापूर, नगर, इंदापूर, बार्शी, पाथर्डी भागातून शेतकरी माल घेवून येत आहेत. यामध्ये मटार, गाजर, वांगी, घेवडा, वालाच्या शेंगा, हरबरा, तीळ आदी या सर्व भाज्या एकत्र करून भाजी करून भोगी साजरी केली जाते. तर तीळ आणि गुळापासून तीळलाडू देवून स्नेह गुण वाढवणारा सण म्हणजेच मकरसंक्रांत. यासाठी रंगीत तीळगुळच्या विविध प्रकराचे तीळ बाजारात दाखल झाल्याने ग्राहाकांना आकर्षक ठरत आहे. खरेदीसाठी नागरिकांनी लगभग सुरू आहे..

 

RELATED ARTICLES

पुण्यातील नशेचा हादरवणारा व्हिडिओ, वेताळ टेकडीवर नशेत गुंग तरुणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) प्रत्येक पुणेकरांना विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर उडता पंजाब होईल, नशेचे माहेरघर होईल,...

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा...

पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पुण्यातील नशेचा हादरवणारा व्हिडिओ, वेताळ टेकडीवर नशेत गुंग तरुणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) प्रत्येक पुणेकरांना विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर उडता पंजाब होईल, नशेचे माहेरघर होईल,...

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा...

पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार...

पुण्यातील तरुणाई ड्रग्सच्या नशेत? रमेश परदेसींकडून हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक (Pune Drugs) आणि राज्याला हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील...

Recent Comments