Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज प्लॉटिंग करण्याच्या बहाण्याने पावणे दोन कोटींचा गंडा: हडपसर पोलिस ठाण्यात 12...

प्लॉटिंग करण्याच्या बहाण्याने पावणे दोन कोटींचा गंडा: हडपसर पोलिस ठाण्यात 12 जणांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

प्लॉटिंग व्यवसायात गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने एका व्यवसायिकाची तब्बल एक कोटी ६४ लाख रुपयांची अार्थिक फसवणुक करण्यात अाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 12 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात अाली अाहे. याप्रकरणी युवराज बाळासाहेब घावटे (वय ३५, रा. भवानी पेठ, पुणे) यांनी आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

त्यानुसार, गौतम शेवाळे, वैभव शेवाळे, सुजाता शेवाळे, उत्तम शेवाळे, केतकी शेवाळे, माधूरी शेवाळे, अंकुश शेवळे, गौरत शेवाळे यांच्यासह इतर अारोपींवर अार्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात अालेला अाहे. सदरचा प्रकार सप्टेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२३ यादरम्यान घडला अाहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अारोपींनी संगनमत करुन त्यांच्या जागे मध्ये प्लॉटिंग करण्याबाबतचा करार तक्रारदार युवराज घावटे यांच्याशी केला. करारानुसार सदर जागेवर ६७ प्लॉट पडणार असल्याचे सांगण्यात अाले व एक प्लॉट दहा लाख ७५ हजार रुपयांना विक्री करण्यात येईल.

त्यातून मिळणाऱ्या नफ्यापैकी ५० टक्के नफा देण्याचे अमिष दाखवून प्लॉटिंग व्यवसायात ४० लाख रुपये गुंतवणुक करण्यास सांगण्यात अाले. अारोपींवर विश्वास ठेऊन तक्रारदार यांनी पैसे गुंतवणुक केले त्यानंतर अारोपींनी तक्रारदार यांना २० लाख रुपये परत काहीकाळाने दिले.

उर्वरित रकमेवर प्रति गुंठया प्रमाणे व व्याज असे मिळून एक कोटी ६४ लाख ७५ हजार रुपये अारोपींनी तक्रारदार यांना न देता त्यांची अार्थिक फसवणुक करण्यात अाली. तसेच त्यांचे मालकीची जमीन ही उल्हास शेवाळे यांना परस्पर विक्री देखील करण्यात अाली. याबाबतची माहिती मिळताच, तक्रारदार यांनी न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली.

न्यायालयाने हडपसर पोलीसांना याबाबत गुन्हा दाखल करण्याचे अादेश दिले. त्यानुसार पोलीसांनी १२ अारोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस पाटील करत अाहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments