Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजप्रांजल कुटे हिचे मंथन परीक्षेत घवघवीत यश

प्रांजल कुटे हिचे मंथन परीक्षेत घवघवीत यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

करमाळाः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घरतवाडी ता. करमाळा याशाळेमध्ये इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी प्रांजल प्रकाश कुटे हिने 132/150 पैकी गुण संपादन करून मंथन परीक्षेमध्ये राज्यामध्ये दहावा क्रमांक व विभागामध्ये पाचवा क्रमांक मिळवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घरतवाडी या शाळेच्या गुणवत्तेचा डंका वाजवला आहे.

या उज्वल यशासाठी मार्गदर्शक शिक्षक प्रशांत थाटे व महेश आरडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या उज्वल यशाबद्दल घरतवाडी ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments