Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पोलिस असल्याचे भासवले: सौदी अरेबियाच्या नागरिकास पुण्यात लुटले; साडेचार लाख घेतले काढून

पोलिस असल्याचे भासवले: सौदी अरेबियाच्या नागरिकास पुण्यात लुटले; साडेचार लाख घेतले काढून

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कोंढवा परिसरात आशिर्वाद चौक येथे रस्त्याने पत्नीसह पायी जात असलेल्या सौदी अरेबियाचे एका नागरिकास कार मधून आलेल्या अज्ञात आरोपींनी ते पोलिस असल्याची बतावणी केली. त्याच्या जवळील वस्तू तपासणीकरिता घेऊन आरोपींनी गाडीसह पोबारा करत, सौदी अरेबियाचे नागरिकाची तब्बल चार लाख 79 हजारांची आर्थिक फसवणुक केली आहे. याप्रकरणी अनोळखी गाडी चालक व गाडीतील इतर अनोळखी साथीदारांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत साहेल ओथमान एहमद (वय-52, रा. मिठानगर, कोंढवा, पुणे) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार साहेल एहमद हे त्यांचे पत्नीसह कोंढव्याती अाशिर्वाद चौक परिसरात पायी फिरत होते. त्यावेळी एक चारचाकी गाडी त्यांचे जवळ येऊन उभी राहिली व गाडीत बसलेल्या अनोळखी चालकाने अरेबी भाषेत तक्रारदार यांच्याशी बोलणे करुन पोलीस असल्याची बतावणी केली.

तक्रारदार यांचेकडे असणाऱ्या वस्तूंची, अओळखपत्रांची पडताळणी करावयाची आहे असे सांगितले. ओळखपत्र दाखवल्यासारखे भासवून त्यांचा विश्वास संपादन करुन खिशातील कागदपत्रे, पैसे तक्रारदार दाखवत असताना, अारोपींनी कागदपत्रांचा व पैशाचा नाकाने वास घेऊन, तपासात असल्याचे भासवून तक्रारदार यांना काही समजण्याचे अात वेगाने गाडी घेऊन निघून जाऊन एक लाख ७७ हजार रुपयांचे सौदी रियाल चलन, दोन लाख ४९ हजारांचे अमेरिकन डॉलर. ५३ हजार रुपये भारतीय चलन असा एकूण चार लाख ७९ हजारांची मुद्देमाल चोरी करुन अर्थिक फसवणुक केली अाहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटील करत अाहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments