Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पुण्यात ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; २ रशियन मॉडेल आणि एका राजस्थानी अभिनेत्रीची...

पुण्यात ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; २ रशियन मॉडेल आणि एका राजस्थानी अभिनेत्रीची सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : देशाची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यात दिवसेंदिवस गंभीर गुन्हे आणि सेक्स रॅकेट वाढत आहेत. सायबर क्राईमसोबत सेक्सटॉर्शनचे प्रमाण वाढत असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात ऑनलाईन सेक्स रॅकेटप्रकरणी २ रशियन आणि एक राजस्थानी अभिनेत्रीची सुटका करण्यात आाली आहे.

पुण्यातील विमानतळ परिसरात उच्चभ्रू हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये २ रशियन तरुणी आणि १ राजस्थानी अभिनेत्रीचा सेक्स रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. या सेक्स रॅकेटमध्ये विदेशात बसून दलाल ऑनलाईन बुकिंग घ्यायचे आणि वेश्याव्यवसाय चालायचा.

पुण्यातील हाय प्रोफाईल वेश्याव्यवसायाचा भांडाफोड करण्यात पोलिसांना यश आले आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीला ताब्यात घेण्यात आले आहे. या राजस्थानी अभिनेत्रीसह २ रशियन मॉडेललाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ऑनलाईन बुकींग करून हा वेशाव्यवसाय सुरू होता. विमाननगर परिसरातील उच्चभ्रु हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. अनेक दिवसांपासून या तिघींचे वास्तव्य पुण्यात होते. दलाल विदेशात बसून व्हॉट्सअपवर व्यवहार ठरवायचे आणि सेक्स रॅकेट चालवायचे. तिन्ही मॉडेलला रेस्क्यू होममध्ये पाठवण्यात आले आहे. इतर ३ दलालांचा पोलीस शोध घेत आहेत.

 

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments