Tuesday, February 27, 2024
Home क्राईम न्यूज पुण्यातील 12 वर्षांपासून फरार माओवादी ससूनमध्ये दाखलः 2010 मध्ये झाला होता पुण्यातून...

पुण्यातील 12 वर्षांपासून फरार माओवादी ससूनमध्ये दाखलः 2010 मध्ये झाला होता पुण्यातून फरार; 2011 च्या यूएपीए प्रकरणात एटीएस शोधात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मागील १३ वर्षांपासून पसार असलेला व बंदी घातलेला सीपीआय माओवादी संघटनेचा संशयित माओवादी सध्या ससून रुग्णालयात अत्यवस्थ असल्याने उपचार घेत आहे. संतोष शेलार ऊर्फ पेंटर (रा. भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून एटीएस त्याचा शोध घेत आहे. २०१० मध्ये पुण्यातून तो फरार झाला होता. १९ जानेवारीच्या रात्री तो अत्यवस्थ अवस्थेत काशेवाडी येथील घरी आला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले.

त्याच्या कुटुंबीयांनी लागलीच एटीएसला याबाबत माहिती दिली. शेलार हा २०११ च्या यूएपीए प्रकरणात एटीएसला हवा होता. नववीपर्यंत शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर तो पेंटिंगच्या कामाला लागला होता. नंतर तो पुण्यातील कबीर कला मंचच्या संपर्कात आला होता. खडकी पोलिस ठाण्यात १० जानेवारी २०११ रोजी शेलार बेपत्ता झाल्याबाबत घरच्यांनी तक्रार दिली होती.

RELATED ARTICLES

पुण्यातील नशेचा हादरवणारा व्हिडिओ, वेताळ टेकडीवर नशेत गुंग तरुणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) प्रत्येक पुणेकरांना विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर उडता पंजाब होईल, नशेचे माहेरघर होईल,...

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा...

पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पुण्यातील नशेचा हादरवणारा व्हिडिओ, वेताळ टेकडीवर नशेत गुंग तरुणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) प्रत्येक पुणेकरांना विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर उडता पंजाब होईल, नशेचे माहेरघर होईल,...

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा...

पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार...

पुण्यातील तरुणाई ड्रग्सच्या नशेत? रमेश परदेसींकडून हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक (Pune Drugs) आणि राज्याला हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील...

Recent Comments