इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः गृह विभागाने आज (दि. २८) पुण्यातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणेचे संचालक आर. बी. डहाळे यांची राज्य गुन्हे अभिलेख केंद्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
राज्य राखीव पोलीस बलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे यांची बदली मोटार परिवहन विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.