Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यातील चांदणी चौकात पुन्हा अपघात; कंटेनरची एसटीसह पादचाऱ्यांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

पुण्यातील चांदणी चौकात पुन्हा अपघात; कंटेनरची एसटीसह पादचाऱ्यांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात चांदणी चौकात कंटेनरने एसटी बस आणि पादचाऱ्यांना दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच या अपघातामध्ये एक गंभीर जखमी झाला असून सहा ते सातजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त झालेली वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments