Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पुणे शहर पोलिस दलातील निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे शहर पोलिस दलातील निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातील बदल्यांसंदर्भात पोलिस महासंचालकांना सूचना दिल्या आहेत. ३१ जानेवारीपर्यंत बदल्या करता येतील, असे यात सांगितले आहे. या अनुषंगाने पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी प्रशासकीय कारणास्तव शहर पोलिस दलातील १५ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश शुक्रवारी (दि. १२) दिले. त्यानुसार शहर पोलिस दलात मोठी खांदेपालट झाली आहे. बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांनी त्वरित कार्यभार स्वीकारावा, असे आदेश दिले आहेत.

बदल्या झालेल्या निरीक्षकाचे नाव, सध्याची नेमणूक अन् पदस्थापनेचे ठिकाण: दत्तात्रय विश्वनाथ भापकर- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलिस ठाणे-पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, कांचन मोहन जाधव-पोलिस निरीक्षक (गुन्हे), येरवडा पोलिस ठाणे-वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलिस ठाणे, विजय रघुनाथ पुराणिक-पोलिस निरीक्षक (गुन्हे), भारती विद्यापीठ पोलिस ठाणे-पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, अनिता रामचंद्र हिवरकर – पोलिस निरीक्षक (गुन्हे), फरासखाना पोलिस ठाणे-पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (अमली पदार्थविरोधी पथक- २), सुनील गजानन थोपटे- पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (अंमली पदार्थविरोधी पथक-२) पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष, संदीप नारायण देशमाने- पोलिस निरीक्षक (गुन्हे), सहकारनगर पोलिस ठाणे- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अलंकार पोलिस ठाणे, क्रांतिकुमार तानाजी पाटील- पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (दरोडा व वाहनचोरी प्रतिबंधक पथक -१)-पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (खंडणीविरोधी पथक – १), विनायक दौलतराव गायकवाड- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे- पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (दरोडा व वाहनचोरी प्रतिबंधक पथक-१), दशरथ शिवाजी पाटील- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस ठाणे- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे, संतोष उत्तमराव पाटील-वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बंड गार्डन पोलिस ठाणे -वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे, बाळकृष्ण सीताराम कदम- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे-पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, राजेश रामचंद्र तटकरे-वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अलंकार पोलिस ठाणे-पोलिस निरीक्षक, कोर्ट कंपनी, महेश गुंडाप्पा बाळकोटगी- पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (युनिट ५)- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे, विष्णू नाथा ताम्हाणे- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे-पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (युनिट ५), विजय गणपतराव कुंभार- पोलिस निरीक्षक, विशेष शाखा-पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (अभियोग कक्ष).

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments