Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पुणे विद्यापीठात महाभरती, थेट 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, मोठी संधी, लगेचच...

पुणे विद्यापीठात महाभरती, थेट ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, मोठी संधी, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. नामांकित विद्यापीठामध्ये नोकरी करण्याची ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 100 हून अधिक जागा या भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावी लागणार आहेत.

थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून राबवली जातंय. 1 जानेवारी 2024 पासून या भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. प्राध्यापक पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त आणि फक्त आफलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे.

unipune.ac.in या साईटवर दिलेल्या अर्ज भरून संबंधित पत्त्यावर पाठवावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 111 पदांसाठी राबवली जातंय. यामध्ये सहाय्यक प्राध्यापक एकून पदे 47, प्राध्यापक एकून पदे 32, असोसिएट प्राध्यापक एकून पदे 32 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना वयाची अट ही ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा NET किंवा SET ही परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 1000 रूपये फिस ही भरावी लागेल. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना फिसमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये.

उमेदवारांना भरलेला अर्ज हा संपूर्ण कागदपत्रांसह कुलसचिव, प्रशासन अध्यापन, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे – 411007 येथे पाठवावा लागणार आहे. हे लक्षात ठेवा की, या पत्त्यावर अर्ज हा 31 जानेवारी 2024 पूर्वीच करावा लागणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments