Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज पुणे नवले ब्रिजवर अपघात, ट्रकची कार अन् दुचाकीला जोरदार धडक

पुणे नवले ब्रिजवर अपघात, ट्रकची कार अन् दुचाकीला जोरदार धडक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील नागरिकांना सहा ऑक्टोबर रोजी 2012 मध्ये अपघाताची आठवण झाली. 2012 मध्ये झालेल्या संतोष माने प्रकरणाची आठवण या दिवशी आली. मद्यधुंद वाहन चालक उमेश हनुमंत वाघमारे याने एकामागे एक अनेक वाहनांना उडवले. त्यात एकाचा मृत्यू झाला होता.

•आठवडापूर्वी झालेल्या त्या अपघातानंतर शनिवारी पुणे येथील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात झाला. शनिवारी सिमेंटने भरलेल्या ट्रकने कार आणि दुचाकी जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालकासह दुचाकी चालक देखील गंभीर जखमी झाला आहे.

ट्रकने दिलेल्या धडकेच्या अपघातामुळे सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. पण वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. ब्रेक फेलमुळे ट्रक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेला.

ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकने सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांना जोरात धडक दिली. त्यात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातानंतर नवले ब्रिज परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी ती सुरळीत केली.

अपघातात जखमी झालेल्या दोघांना जवळच्या रुग्णालयात करण्यात आले आहे. ट्रेनने ट्रक हटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिसांनी केली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु केले आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments