Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील चार निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील चार निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी: विपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या, याबाबतचे आदेश शुक्रवारी (दि. २४) देण्यात आले. एक महिन्यापूर्वी आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात जाल्या आहेत.

शहर पोलीस दलात २६ ऑक्टोबर रोजी आठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या होत्या. या बदल्यांना एक महिन्याचा कालावधी होण्यापूर्वीच बदलीचा दुसरा आदेश निघाला आहे. या आदेशामध्ये चार पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये गुन्हे शाखेचे अजित लकडे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून देहूरोड येथे बदली झाली आहे. हिंजवडीचे सुनील दहिफळे यांची वाहतूक विभागात, देहूरोडचे दिगंबर सूर्यवंशी यांची विशेष शाखेत तर पिंपरीचे अनिल देवड़े पांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील काही पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, वाहतूक विभागात पोलीस निरीक्षक पदे रिक्त आहेत. भोसरी, एमआयडीसी भोसरी, देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक (गुन्हे) रिक्त आहेत.

गुन्हे शाखा पुनिट चार, पुनिट पाच, दरोडा विरोधी पथक, सास्बर शाखेसाठी देखील पोलीस निरीक्षक नाहीत, वाहतूक शाखेतही हीच परिस्थिती आहे. तळवडे वाहतूक विभाग, तळेगाव वाहतूक विभाग, हिंजवडी वाहतूक विभाग, बावधन वाहतूक विभागाची मदार सहायक पोलीस निरीक्षकांवर आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments