Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पार्ट टाइम नोकरीच्या आमिष; एकाची साडेतीन लाखाची फसवणूकः डिलीव्हरी बॉयने चोरले 28...

पार्ट टाइम नोकरीच्या आमिष; एकाची साडेतीन लाखाची फसवणूकः डिलीव्हरी बॉयने चोरले 28 मोबाईल, भारती पोलिसांत गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पार्ट टाइम नोकरीच्या आमिष दाखवून कमी वेळेत जास्त नफा होईल असे सांगून सायबर चोरट्याने एकाची ३ लाख ७१ हजारांची फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. याप्रकरणी धनंजय वसंतराव देशमुख (वय-३६, रा. वडगाव बु) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्या विरोधात फसवणूक आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ ते २४ डिसेंबरच्या काळात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सायबर चोरट्याने फिर्यादी यांना व्हाट्सअप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधला. विश्वास संपादन करून अतिरिक्त कमाई आमिष दाखून प्री पेड टास्क पूर्ण करायला सांगून विविध कारणे सांगून ३ लाख ७१ हजारांची फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार करत आहेत.

डिलीव्हरी बॉयने चोरले 28 मोबाईल

धनकवडी येथील इन्स्ट्राकार्ट प्रायव्हेट लिमिटेड येथून डिलेव्हरी बॉयने दहा लाख 14 हजारांचे तब्बल 28 मोबाईल चोरी करून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी डिलेव्हरी बॉयला अटक केली आहे. ऋषीकेश राजेंद्र कुंभार (23, रा. साई पार्क, त्रिमुर्ती चौक, आंबेगाव पठार) असे अटक करण्यात आलेल्या डिलेव्हरी बॉयचे नाव आहे. याबाबत विशाल जाधव (21, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) याने फिर्याद दिली आहे. याबाबत पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिसांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments