Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज पतीच्या छळामुळे नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; अवघ्या ३ महिन्यातच संपविले आयुष्य

पतीच्या छळामुळे नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; अवघ्या ३ महिन्यातच संपविले आयुष्य

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पतीच्या मानसिक त्रासाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाहानंतर अवघ्या तीन महिन्यात ती आपले आयुष्य संपविले. गौरी चेतन सोनवणे (वय १९, रा. ओटो स्कीम, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी तिचा भाऊ महेश रामभाऊ मोहिते (वय २५, रा. सासवड) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चेतन संजय सोनवणे (वय २५) आणि प्रगती संजय सोनवणे (वय ४५, रा. बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी हिचा चेतन सोनवणे याच्याबरोबर २९ मे २०२३ रोजी विवाह झाला होता. चेतन हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. लग्नानंतर पती वारंवार दारु पिऊन येऊन गौरी हिला मानसिक त्रास देत होता. तिला मारहाण करीत होता. लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यातच या छळाला कंटाळून गौरी हिने १७ सप्टेबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ६ वाजता हा प्रकार समोर आला. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे तपास करीत आहे.

RELATED ARTICLES

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

Recent Comments