Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज दुकान मालकावर गोळी झाडून सराफाची रिक्षामध्ये आत्महत्याः पुण्यातील घटना, गंभीर जखमी दुकान...

दुकान मालकावर गोळी झाडून सराफाची रिक्षामध्ये आत्महत्याः पुण्यातील घटना, गंभीर जखमी दुकान मालकावर रुग्णालयात उपचार सुरू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यात शनिवारी सायंकाळी दहीसरयेथे झालेल्या अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणासारखीच घटनाघडली. आर्थिक कारणावरूनसराफा व्यावसायिकाने आपल्या दुकानमालकावर भर चौकातगोळीबार केला. त्यानंतर रिक्षातून पोलिस ठाण्यात जाताना स्वतः वरगोळी झाडून घेत आत्महत्या केली. दुकानमालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगीरुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अनिल सखाराम ढमाले (५२, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या सराफा व्यावसायिकाचे नाव आहे.आकाश गजानन जाधव (वय ३९, रा. बाणेर) असे जखमी झालेल्या दुकानमालकाचे नाव आहे. ही घटना बाणेरयेथील कळमकर पार्क लेनमध्येशनिवारी सायंकाळी सहावाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल ढमाले हे सराफ व्यावसायिक आहेत. जाधव यांचे बाणेर येथील हाय स्ट्रीटवर दुकान आहे. जाधवयांनी ढमाले यांना १४ वर्षांपासूनदुकान भाड्याने दिले आहे. अनिलज्वेलर्स म्हणून हे दुकान ढमालेचालवत होते. गेल्या काहीमहिन्यांपासून त्यांच्यात आर्थिक वादसुरू होता. ढमाले याने जाधव यांना चहा घेण्यासाठी घरातून खालीबालावले. घराजवळील कळमकरपार्क लेन नं.१ येथे ते दुचाकीवरूनयेताना मागे बसलेल्या ढमालेनेजाधव यांच्या डोक्यात पिस्तुलातूनगोळी झाडली. त्यामुळे दोघेहीरस्त्यावर पडले.

पोलिसांत जाताना रिक्षातस्वतःवर झाडली गोळी

ढमाले याने एक रिक्षा केली वरिक्षाचालक सतीश यादव यालारिक्षा चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याकडेघेण्यास सांगितले. औंध येथीलभाले चौकात रिक्षा आली असतानात्याने रिक्षाचालकाला मला पाणीघेऊन ये, असे सांगितले. यादव हेपाणी आणायला गेले. तेवढ्यातढमाले याने स्वतःवर गोळीबारकरून आत्महत्या केली. रिक्षामध्येच त्याचा मृत्यु झाला. दरम्यान, आकाश जाधव यांच्यावरज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारकरण्यात येत असून त्यांची प्रकृतीगंभीर आहे. दरम्यान, पोलिस आताया घटनेची सखोल चौकशी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments