इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
रांजणगाव गणपतीः शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील एन एच 548 डी या ट्रकने रोडवरती इसमाला चिरडल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने इसमाचा मृत्यू झाला असून ही घटना सायंकाळी 7.30 ते 7.45 वाजण्याच्या सुमारास तळेगाव येथील सरकारी गोडाऊनच्या बाजूला घडली आहे अशी प्राथमिक माहिती आहे.