Monday, June 24, 2024
Homeक्राईम न्यूजडॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून आढळरावांना वाकून नमस्कार

डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून आढळरावांना वाकून नमस्कार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आपटाळे : शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची समोरासमोर भेट झाली. यावेळी कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार केला.

भेटीबाबत कोल्हे म्हणाले, “आढळराव पाटील हे वयाने मोठे आहेत. ज्येष्ठांना नमस्कार करणे ही आपली संस्कृती आहे. समोर वयस्कर व्यक्ती आली की मग ती निवडणुकीच्या रिंगणात असो किंवा इतर ठिकाणी. सर्वांनी राजकारणातील सुसंस्कृतता जपावा.” आढळराव पाटील म्हणाले, “हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठांना पायाला स्पर्श करण्याची प्रथा आहे. त्यांनी शुभेच्छा दिल्या, मीदेखील त्यांना शुभेच्छा दिल्या.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments