Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज जिल्हा आरोग्य विभागात भरती, परीक्षेचे नो टेन्शन, या पद्धतीने होणार थेट उमेदवाराची...

जिल्हा आरोग्य विभागात भरती, परीक्षेचे नो टेन्शन, या पद्धतीने होणार थेट उमेदवाराची निवड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज उमेदवारांना नाहीये. मग उशीर न करता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया जिल्हा प्रशासन परभणी यांच्याकडून राबवली जातंय. वैद्यकीय अधिकारी पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही मोठी संधी नक्की म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी एमबीबीएस आणि पी.जी आणि पदवीधर उमेदवार हे अर्ज करू शकतात. मुलाखत ही आ फलाईन पद्धतीने पार पडणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय हे 58 असावे. या भरती प्रक्रियेसाठी 28 डिसेंबर 2023 ला मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे उपस्थित राहवे लागेल.

मुलाखतीसाठी उमेदवारांना सकाळी दहा वाजता उपस्थित राहवे लागेल, उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी 28 डिसेंबर 2023 ला तुम्हाला उपस्थित राहवे लागणार आहे. उशीरा आलेल्या उमेदवारांना ग्राह्य धरले जाणार नाहीये.

नोकरीचे ठिकाण हे परभणी असणार आहे. तसेच मुलाखतीला येताना उमेदवारांना आपली महत्वाची कागदपत्रे देखील आणावी लागणार आहेत. मुलाखतीला जाण्याच्या अगोदर उमेदवारांनी जाहिरात ही व्यवस्थितपणे वाचावी. तुमचे जर शिक्षण वैद्यकीय विषयात झाले असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. लगेचच यासाठी अर्ज करा.

गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय विभागामध्ये मोठी मेगा भरती सुरू आहे. आता थेट परभणी येथे देखील ही भरती सुरू आहे. विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीतूनच उमेदवाराची निवड होईल. या भरती प्रक्रियेबद्दलचे इतर सर्व अपडेट हे तुम्हाला साईटवर बघायला मिळतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments