Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी फक्त दोन शब्दात दिले उत्तर

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी फक्त दोन शब्दात दिले उत्तर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच याबद्दलच्या सूचना राज्यातील सर्व सिव्हिल सर्जनला देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही सर्व नियम पाळून याला प्रतिसाद दिला पाहिजे. यापूर्वी जसे सहकार्य केले तसे आताही सहकार्य केले पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, मास्क वापरण्यासाठीच्या नियमांबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल.

पाण्याबद्दल प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, रब्बीचा हंगाम संपल्यानंतर कालवा समितीची बैठक घेतली जाईल. त्यामध्ये किती बाष्पीभवन झालं, किती पाणी शेतीला गेलं, किती पाणी पुणेकरांना लागेल हे सगळं पाहून पुढची तयारी करण्यात येईल.

जितेंद्र आव्हाडांवर काय म्हणाले अजित पवार?

जितेंद्र आव्हाडांनी प्रभु रामाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर अजित पवारांना विचारल्यावर त्यांनी ‘नो कंमेंट’ म्हणत उत्तर दिले. पक्षफुटीच्या अगोदर अजित पवार पक्षातील नेत्यांवर दादागिरी करायचे असं आव्हाड म्हणाले होते. यावर विचारले असता पवार म्हणाले, त्याबद्दल आमचे प्रांताध्यक्ष या नात्यानं उत्तर दिलेले आहे. मी कामाचा माणूस आहे, त्यामुळे असल्या आरोपांकडे मी लक्ष देत नाही, असं पवार म्हणाले.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments