Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज जबरदस्त, भारताच महामिसाइल, शत्रूच हवेतील कुठलही टार्गेट शोधून संपवणार

जबरदस्त, भारताच महामिसाइल, शत्रूच हवेतील कुठलही टार्गेट शोधून संपवणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली : चालू वर्षाच्या अखेरपर्यंत अस्त्र मिसाइल इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात दाखल होईल. हवेतून हवेत मारा करणार हे स्वदेशी मिसाइल DRDO ने विकसित केलय. बियॉन्ड विजुअल रेंज हे या क्षेपणास्त्रच वैशिष्टय आहे. म्हणजे नजरेपलीकडच्या टार्गेटचा वेध हे क्षेपणास्त्र घेतं. जे टार्गेट पायलटला दिसत नाही, त्याचा वेध घेण्याची क्षमता अस्त्रमध्ये आहे. ट्रायलमध्ये ‘अस्त्र’ टार्गेटचा अत्यंत अचूकतेने वेध घेत असल्याच दिसून आलय. मे 2022 मध्ये इंडियन एअर फोर्सने 248 अस्त्र Mk-1 BVR मिसाइलची पहिली ऑर्डर दिली. या वर्षाच्या अखेरपर्यंत हे क्षेपणास्त्र हवाई दलाकडे सोपवण्यात आलय. अस्त्र मिसाइल किती शक्तीशाली आहे? शत्रूची ठिकाण कशी उद्धवस्त करु शकतं ते समजून घ्या.

अस्त्र मिसाइलच वैशिष्ट्य म्हणजे ऑप्टिकल प्रॉक्सीमिटी फ्यूज. मिसाइलच्या रेंजमधील टार्गेटमध्ये काही हालचाल झाली, तरी रेंजमध्ये जाऊन लक्ष्यभेद करण्यात अस्त्र सक्षम आहे. मिसाइलची हीच गोष्ट खास आहे.

154 किलो या मिसाइलच वजन आहे. 12.6 फूट लांबीची ही मिसाइल आहे. 15 किलोच हत्यार वाहून नेण्यास सक्षम आहे. खतरतनाक स्फोटकांचा वापर यामध्ये होऊ शकतो. हे मिसाइल 160 किमीच्या रेंजमधील टार्गेट उद्धवस्त करु शकते. हे क्षेपणास्त्र 66 हजार फूट उंची गाठू शकतं.

एकदा टार्गेट सेट केल्यानतंर 5556.6 किलोमीटर प्रतितास वेगाने हे मिसाइल शत्रूच्या दिशेने झेपावत. यात फायबर ऑप्टिक गाइरो बेस्ट इनर्शियल नेविगेशन सिस्टिमचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे हवेत सेट केलेल टार्गेट बदलता येतं.

या मिसाइलच सुरुवातीच वेरिएंट MIG-29 यूपीजी / MIG-29, सुखोई-30 एमकेआय, तेजस एमके. 1/1A बसवण्यात आलय. ट्रायलमध्ये यश मिळालय. अस्त्र फायटर जेटची ताकत वाढवणार. हवेत फायर केल्यानंतर शत्रूला संभाळण्याची संधीच मिळणार नाही.

RELATED ARTICLES

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

Recent Comments