Monday, March 4, 2024
Home आकुर्डी गॅस गळतीमुळे आकुर्डीत भंगारच्या दुकानाला आग; चार जण जखमी

गॅस गळतीमुळे आकुर्डीत भंगारच्या दुकानाला आग; चार जण जखमी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आकुर्डी गावठाण (Akurdi) येथे आज (शुक्रवारी) सायंकाळी सातच्या सुमारास एका भंगारच्या दुकानाला आग लागली होती. या आगीत चार जण जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित वायसीएम मध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. ही आग स्वयंपाक करत असताना गॅस गळतीमुळे लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोपट अडसूळ (वय 50) संतोष चनल (वय 45 ) श्रीकांत कांबळे (वय 32) नरेश चव्हाण (वय 38) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी प्राधिकरण उप प्राधिकरण केंद्र थेरगाव पिंपरी येथील चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या घटनास्थळी अक्षय स्क्रैप सेंटर या भंगारच्या दुकानाला आग लागली होती यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढे, प्लास्टिक स्क्रॅप, परफ्युम बॉडी स्प्रे त्यांचे रिकामे कॅन, भंगार बॅटरी, घरगुती भंगार प्लास्टिक वस्तू आधी गोष्टी आगीमध्ये जळून खाक झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या भंगारच्या दुकानांमध्ये छोट्याशा पत्राच्या खोलीमध्ये या चार व्यक्ती राहत होत्या यावेळी स्वयंपाक करत असताना गॅसची मोठ्या प्रमाणात (Akurdi) गळती झाल्याने त्या गॅसचा मोठा भडका उडाला.

हा आवाज एवढा मोठा होता की परिसरात या आवाजामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. यानंतर त्वरित अग्निशमन दल तेथे दाखल झाले व त्यांनी पाण्याचा फवारा मारत या त्वरित विजवली. यावेळी जखमी व्यक्तींना रिक्षा द्वारे त्वरित वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आले हे कामगिरी करण्यासाठी एकूण 32 अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

 

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments