Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज गुन्हेगारीला प्रवृत्त करू नका, पोलिसांनी भरला दमः गुन्हेगारी टोळ्यांनंतर अमली पदार्थ...

गुन्हेगारीला प्रवृत्त करू नका, पोलिसांनी भरला दमः गुन्हेगारी टोळ्यांनंतर अमली पदार्थ आणि आर्मस गुन्ह्यातील सराईत पुणे पोलिसांच्या रडारवर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभाग व अंमली पदार्थ विरोधी पथकांकडून विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे व अंमली पदार्थ तस्करांची पोलीस आयुक्त कार्यालयात बुधवारी झाडाझडती घेण्यात आली. यासोबतच वेगवेगळ्या सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांची रेकॉर्ड तपासणी करून त्यांना देखील पोलिसांनी एकत्रितरीत्या चौकशीस बोलवले यापुढे शहरांमध्ये अमली पदार्थ तस्करी त्यात सोबत बेकायदेशीर शस्त्र विक्री कोणी करू नये असा इशारा पोलिसांनी आरोपींना दिला आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर यापुढे शहरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या कोणी मदत करत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे शहरातील जुन्या आणि नवीन 32 टोळ्यांमधील एकूण 267 गुन्हेगारांना पुणे पोलिस आयुक्तालयात मंगळवारी बोलवून त्यांची झाडाझडती घेतली सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे रिल्स पोस्ट व्हिडिओ टाकून गुन्हेगाराला कोणीही उत्तेजन देऊ नये अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा दम पोलिसांनी भरला आहे.

त्याचप्रमाणे डोळ्यांनी गुन्हेगारी कृत्यात सहभाग घेतल्यास त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून मोक्का, एमपीडीए सारख्या कारवाई देखील करण्यात येईल असे सांगितले आहे. तसेच सर्व गुन्हेगार यांची अद्यावत माहिती भरून घेण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments