Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज खरा बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर होतो; अजित पवार गटातील नेत्याचा भाजपवर पलटवार

खरा बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर होतो; अजित पवार गटातील नेत्याचा भाजपवर पलटवार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नागपूर | 20 डिसेंबर 2023 : RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काल बौद्धीक कार्यक्रम काल पार पडला. नागपुरातील रेशीमबाग या संघाच्या कार्यालयात बौद्धीक कार्यक्रम पार पडला. भाजरसहीत शिंदे गटाच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. मात्र अजित पवार स्वतः किंवा त्यांच्या गटातील एकही आमदार अथवा मंत्री संघाच्या बौद्धीकास हजर नव्हता. याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. आता यावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसतायेत. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांच्या अनुपस्थितीवरून टोला लगावला. दरेकरांना अजित पवार गटातील नेत्यांनी उत्तर दिलं आहे.

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

अजित पवार आणि त्याचे आमदार का आले नाहीत? हे अजित पवार किंवा त्यांचे नेते सांगू शकतील. कार्यक्रमात येऊन दर्शन घ्यायला हरकत नव्हती. संघ मुख्यलयात दर्शन घ्यायला विचार गुंडाळून ठेवावे लागत नाहीत, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. अजितदादा आणि त्यांच्या आमदारांनी इथे यायला हवं होतं. रेशीमबागेत आल्यावर लगेच काही बिघडलं नसतं. इथे येऊन विचारांची शिदोरी घेऊन जाता येतं. इथे येऊन प्रेरणा मिळते. जाती- जातीत भेद होऊ नये हिच संघाची भूमिका आहे यामुळे भाजपचं नुकसान होत नाही. संघाचं बौद्धिक फायद्याचं आहे, असं दरेकर म्हणालेत.

अजित पवार गटाचं उत्तर

प्रवीण दरेकर यांनी टोला लगावल्यानंतर अजित पवार गटाकडूनही त्यांना प्रत्युत्तर दिलं गेलं. अजित पवार गटाचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी प्रवीण दरेकरांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments