Sunday, December 10, 2023
Home कोंढवा “कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये धार्मिक सलोखा राखण्यासाठी सर्वधर्मीय गणपती आरतीचे आयोजन करण्यात आले...

“कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये धार्मिक सलोखा राखण्यासाठी सर्वधर्मीय गणपती आरतीचे आयोजन करण्यात आले आहे

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कोंढवा पोलीस स्टेशन,पुणे शहर, २५ सप्टेंबर २०२३(सोमवार) दुपारी ४ वाजता :

गणपती उत्सव हा समाजात एकी निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य पूर्व काळात सुरू करण्यात आला तोच उद्देश डोळ्या समोर ठेवून सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी आपण सारे पुढे येऊ आणि सर्व धर्म समभावाच्या आरती मध्ये सहभागी होऊ या…….!

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी भारतीय नागरिकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणपती उत्सव सुरू केला आणि क्रांती घडवली. याच उत्सवात धार्मिक सलोखा राखण्यासाठी कोंढवा पोलीस स्टेशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या वतीने कोंढवा परिसरातील सर्व धर्मीय नागरिकांना एकत्र करून गणपतीची सामूहिक आरती करण्यात आली. यावेळी अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे, मा. सोनल पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, माजी आमदार महादेव बाबर, नगरसेविका रंजना टिळेकर, नगरसेविका नंदा लोणकर, रईस सुडके, हाजी फिरोज शेख, जालिंदर कामठे, जाहिद शेख, मणिपुरी विद्यार्थी, नायजेरियन विद्यार्थी, तसेच बोहरा व मुस्लिम धर्मीय नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवर.धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्व धर्मीय नागरिक, पोलीस अधिकारी व महिला सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली, यामध्ये सर्वांनी आपल्या भाषणात सामाजिक स्वास्थ्य व सौहार्द राखण्याचे वचन दिले. यावेळी कुजेन नगरवाला, तानाजी लोणकर, संदीप बधे, प्रवीण दरेकर, राजेंद्र वाथडे, अस्लम बागवान, छबील पटेल, ओमप्रकाश राजपुरोहित, हर्षद लोढा, अमोल धर्मावत, गौरव कामठे, शाहिद शेख, आबिद सय्यद, गणेश शिंदे, मुबीन खान, शान, कृष्णा, रावते, डॉ. दिल्लीवाला., राकेश कामठे, आनंद दुबे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी केले. कोंढवा येथे संमिश्र लोकसंख्या असल्याने समाजात एकोपा राहावा यासाठी पोलिस ठाण्याच्या माध्यमातून अशा सामाजिक उपक्रमांचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (गुन्हे) संजय मोगले, सहा पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे, लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, सचिन थोरात, राजेंद्र उसगावकर, गणेश तोरगळ, योगिता कुदळे, हरीश शिळमकर, विकास बाबर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक वैभव सोनवणे, रत्नदीप बिराजदार, स्वप्नील पाटील, डॉ. , साधन मचाले., पूजा पाटील, हसीना शेख, बालाजी दिघोळे, विजय वाघरे, शंकर लोंढे, इकबाल शेख कोंढवा पोलीस स्टेशन पुणे यांनी विशेष प्रयत्न केले.

RELATED ARTICLES

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : 'स्पार्कल कँडल' बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याप्रकरणी जागा मालक, कारखाना चालक तसेच दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला....

Recent Comments