Tuesday, July 15, 2025
Homeक्राईम न्यूजकेसनंद ग्रामपंचायत सरपंच पदी युवा नेतृत्व विशाल बाजीराव हरगुडे पाटील यांची बिनविरोध...

केसनंद ग्रामपंचायत सरपंच पदी युवा नेतृत्व विशाल बाजीराव हरगुडे पाटील यांची बिनविरोध निवड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुणे महानगरपालिका लगतची सर्वात मोठी समजली जाणारी केसनंद ग्रामपंचायतच्या सरपंचपदी युवा नेतृत्व विशाल बाजीराव हरगुडे पाटील याची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर केसनंद गावातील युवा पिढीत मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

सरपंच पदी निवड झाल्यानंतर ढोलताशा गुलाल फटाके रोषनाई करून मोठी मिरवणूक काढून उत्साह साजरा करण्यात आला. पुणे कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, संचालक शशिकांत गायकवाड, माजी उपसभापती सारिका हरगुडे, मिनाकाकी सातव, केसनंद गावचे नेतृत्व मिलिंदनाना हरगुडे यांच्या नेतृत्वाखालील निवडून आल्यानंतर नवनियुक्त सरपंच विशाल हरगुडे पाटील यांच्यामुळे सुरू असलेला विकास निश्चित गतिमान होईल. असा विश्वास केसनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments