Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज कार चोरी झाल्यास 'हा' Insurance प्लान तुमच्या सर्वात जास्त फायद्याचा, जाणून घ्या...

कार चोरी झाल्यास ‘हा’ Insurance प्लान तुमच्या सर्वात जास्त फायद्याचा, जाणून घ्या एकूण खर्च

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

Car Theft Insurance | अलीकडे कार चोरीची प्रकरण बरीच वाढली आहेत. एक कार विकत घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. पण तीच कार चोरी झाली, तर लोकांच मोठ आर्थिक नुकसान होतं. या नुकसानीचा फटका टाळण्यासाठी Insurance प्लान विकत घेतात. कार डॅमेज किंवा चोरी झाल्यास वीमा कंपनी नुकसान भरपाई देते. भारतात कार चालवण्यासाठी विमा पॉलिसी आवश्यक आहे. विमा पॉलिसी दोन प्रकारची असते. कार चोरीनंतर नुकसान भरपाईसाठी तुम्हाला कुठला प्लान विकत घ्यावा लागेल त्या बद्दल जाणून घ्या.

Car insurance अशी एक पॉलिसी आहे, ज्यामुळे कार मालकाला कारच नुकसान किंवा चोरी झाल्यास भरपाईची सुविधा मिळते. भारतात दोन प्रकारची कार insurance पॉलिसी मिळते, थर्ड पार्टी insurance आणि कॉम्पिहेंसिव insurance पॉलिसी.

Third-Party Insurance: ही पॉलिसी कुठली दुसरी व्यक्ती किंवा प्रॉपर्टीच नुकसान झाल्यास कार मालकाला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करते.

Comprehensive Insurance: ही पॉलिसी कार मालकाला कारच कुठल्याही प्रकारच नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करते. यात कार चोरी सुद्धा आहे.

त्यामुळे कार चोरी झाल्यास तुम्हाला फायनान्शिअल सिक्युरिटी हवी असं वाटत असेल, तर Comprehensive Insurance पॉलिसी घ्या.

Comprehensive Insurance पॉलिसीचे फायदे

कार चोरी झाल्यास भरपाई कार चोरी झाल्यास, Comprehensive Insurance पॉलिसी अंतर्गत विमा कंपनी तुम्हाला कारच्या मार्केट व्हॅल्यूच्या हिशोबाने इंश्योर्ड डिक्लेर्ड वॅल्यू (IDV) इतकी भरपाई देईल. Comprehensive Insurance पॉलिसीमध्ये आग, अपघात, नैसर्गिक संकटासारख्या डॅमेजपासूनही कव्हर मिळतं. comprehensive Insurance पॉलिसीचा पीरियड एक वर्षांचा आहे.

हीच पॉलिसी फायद्याची

comprehensive Insurance पॉलिसी कार मालकांसाठी एक आवश्यक प्रोटेक्शन कव्हर आहे. ही पॉलिसी कार चोरी झाल्यास मालकाला प्रोटेक्शन देते. त्यामुळे तुम्ही कार सुरक्षेबद्दल चिंतीत असाल, तर comprehensive Insurance पॉलिसी जरुर घ्या.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments