Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजकदमवाकवस्ती ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी बाळासाहेब काळभोर यांचे निधन

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी बाळासाहेब काळभोर यांचे निधन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी बाळासाहेब किसन काळभोर (वय-६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर लोणी काळभोर येथील स्मशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे कर्मचारी स्वप्निल काळभोर यांचे ते वडील होत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments