Monday, December 11, 2023
Home क्राईम न्यूज एशियन गेम्समध्ये भारताच्या मुलींची कमाल, चौथ्या गोल्ड मेडलवर निशाणा

एशियन गेम्समध्ये भारताच्या मुलींची कमाल, चौथ्या गोल्ड मेडलवर निशाणा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली : भारताच्या मुली काय करु शकतात? हे तुम्हाला पहायच असेल, तर 19 व्या एशियन गेम्सवर तुम्ही नजर मारा. चीनच्या भूमीवर सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या मुलींनी कमाल केली आहे. शूटिंगच्या इवेंटमध्ये भारतीयांचा दबदबा कायम आहे. मनु, इशा आणि रिझने 25 मीटर इवेंटमध्ये असा नेम धरला की, अन्य शूटर्स त्यांच्यासमोर टिकूच शकले नाहीत या महिलांनी 25 मीटर इवेंटमध्ये थेट गोल्ड मेडलला गवसणी घातली. एशियन गेम्स 2023 मध्ये भारताला मिळालेलं हे चौथ गोल्ड मेडल आहे. फक्त शूटिंगच्या इवेंटमधील हे दुसरं गोल्ड मेडल आहे. याआधी भारताने पुरुषांच्या 10 मीटर एयर रायफल टीम इवेंटमध्ये गोल्ड मेडलसह सुवर्णपदाकाला गवसणी घातली होती. यावेळी भारताने रायफलमधून नाही, तर पिस्तुलाने गोल्ड मेडलवर निशाणा साधलाय.

भारताच्या मनु भाकर, इशा सिंह आणि रिद्म सांगवानने मिळून महिलांच्या 25 मीटर पिस्टल टीम इवेंटमध्ये 1790 पॉइंट मिळवले. गोल्ड जिंकणाऱ्या या टीममध्ये मनु भाकरने सर्वाधिक 590 पॉइंट मिळवले. भारताने टीम इवेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. चीनने रौप्यपदकाची कमाई केली. दक्षिण कोरियाने याच इवेंटमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं.

महिलांनीच मिळवलं रौप्यपदक

25 मीटर पिस्टल टीम इवेंटमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याआधी भारतीय महिलांनी शूटिंगच्या 50 मीटर रायफल थ्री पोजीशनमध्ये रौप्यपदक मिळवलं होतं. चौथ्यादिवशी चांदीच्या रंगाच रौप्यपदक होतं. दुसरं मेडल सोनेरी म्हणजे सुवर्णपदक ठरलं. 3 महिला शूटर्सनीच रौप्यपदक मिळवून दिलं होतं. आशी चौकसे, मानिनी कौशिक आणि सिफ्ट कौर यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

कसबा पेठेतील तीन मजली जुन्या महाजन वाड्याला भीषण आग लागली.

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : कसबा पेठेतील मोटे मंगल कार्यालयाजवळील तीन मजली जुन्या महाजन वाड्याला सोमवारी पहाटे ४ वाजता भीषण आग लागली....

Recent Comments