इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन, (पुणे) : येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारीप्रकाश भिवा गळवे यांच्या मातोश्री सिंधुबाई भिवा गळवे (वय -69) यांचे वृद्धापकाळाने रविवारी (ता. 30) निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले सुना, नातवंडे असा परिवार आहे.